💫


         आपण कोणती design काढत असू ,वा ते पेनाने काढत असू त आपण सांभाळून संभाळून काढत असतो, कारण पेनानि चुकली त ते दुरूस्त नाही  होऊ शकणारं  ,अन ते eraser ने erase नाही  करु शकतो  ,तसाच आपल्या जीवनाचा आहे ,ते ही आपल्याला संभाळून जगा लागते चुका होतात की ते  टिका होतात  आपल्या वर अन ते लोकांच्या नजरेत erase ही करता येत नाही .

                            ~ कु.म.बिसंदरे ~