मुलगी👩👰
मुलगी तुझ्या पोटुनी निघण्याची मला झाली फार घाई
त्यात माझे काय चुकले आजी बाबा आई
बाबा सांगा ना सांगा ना सांगा ना जरा
आई सांग ना.....😓
कशी असते बालवाडी ,ती खेळण्याची गाडी 🚕
तु मला का पाहू दिली नाही
बाबा सांगा ना सांगा ना सांगा ना जरा
आई सांग ना.....😓
~कु.म.बिसंदरे~