जिजाऊ 🚩
🍃जिजाऊ🍃
जिजाऊ होत्या महान
दिले शिवबाला तिने ज्ञान.....
संभाजी गेले होते,कामा वरती
तिच्या शिवबाला दिले ज्ञान,,,हो,,,
तिने शिवनेरी किल्ल्या वरती
शिवबाने केले आपल्या जीवनाचे राण,,,,,
जिजाऊ होत्या महान
दिले शिवबाला तिने ज्ञान
जिजाऊ करत होत्या कष्ट काम
नंतर शिवबाने दिले त्यांना आराम
जिजाऊ होत्या महान
दिले शिवबाला तिने ज्ञान
तु हो जिजाऊ त्या शिवबाची
लोक तुला राजमाता म्हणतिल
~ कु.म.बिसंदरे ~