पाऊस
🌧 पाऊस 🌧
होता तो जोराचा वारा
पडत होत्या खुप गारा
झाला आकाश पुर्ण काळा
घरी रडत होता बाळा
आम्ही होतो खुप मजेत
गारा पडत होत्या पांढरा रंगेत
गाणे म्हणत होतो मैत्रिणीच्या संगेत
गारा टाकत होतो एकमेकांचा झगेत
~कु.म.बिसंदरे~.